सहवास-पर्व तिन भाग सहा

1.9K 4 0
                                    

सर , युर वाईन 
शब्द ने वाईन ची बाटली हातात घेतली आणि दार बंद केले 
तेवढ्यात त्याला आरती जाताना दिसली आणि त्याने तिला आवाज दिला 
आरती इकडे ये 
काय सर आरती त्याच्याकडे येत बोलली 
तुझ्या सर्व्हर च्या सेटिंग कुना कुणाला माहिती आहे ?
सर्वाना आपल्या आयटी मध्ये 
अच्छा , शब्द विचारात पडला , एक काम कर तू आजच्या दिवस ऑफिसला जा आता आणि माझी वाट बघ मी आलोच 
आता ? आरती आश्चर्याने म्हणाली 
हो आता  किंवा तुझा लॅपटॉप आहे तुझ्याकडे 
हो सर आहे ना 
दाखव मला शब्द ने लॅपटॉप मागितला आणि त्याने आरती ला रूम मध्ये बोलावलं 

मला सांग आपल्याकडे किती सर्व्हर आहेत 
तीन आहेत सर एक नवीन आणि दोन जुने आरती उच्चरली 
काही चेंजेस झालेत का एवढ्यात ? शब्द ने विचारलं 
एक चेंज म्हणजे नवीन सर्व्हर काम करत नाही म्हणून शरद ने जुने सर्वर ऍक्टिव्हेट केले आणि नवे बंद केले पण मला वाटलं कि असेल काही प्रॉब्लेम 
कुणी आयटी व्हेंडर आला होता का तेंव्हा ?
नाही त्याने कुणाला बोलावलं नाही  आरती प्रश्नार्थक बघत म्हणाली 
तेवढ्यात अपूर्वा तिथे आली आणि म्हणाली
सर आजकाल शरद आणि स्मिता रात्रीपर्यंत काम करत असतात मी खूपदा मार्क केलय कि ते रात्री ११ पर्यंत असतात. काळ परवा तर हे रात्री दोन ला घरी गेले 
काय ? आरती आश्चर्यात म्हणाली मी तर सुटीवर होती आणि मला ते म्हणाले कि त्यांना लवकर जायचंय 

ओके , काही नाही तू एक काम कर मला ३ नवे सर्वर हवे उद्या , शब्द सिगरेट पेटवत म्हणाला 
उद्या पण कशाला ? आरती पुन्हा बुचकळ्यात पडली 
उद्या या रूम मध्ये भेटू मग कारण सांगेल षंड एक जोरात झुरका ओढत म्हणाला 
आरती लगेच ऑर्डर टाकणार तेवढ्यात शब्द म्हणाला , नाही रेगुलर व्हेंडर नाही , नवा व्हेंडर हवा . 
माझ्या जुन्या कंपनीचा आहे एक चालेल ? आरतीने शब्दला विचारलं 
हो , तुझ्या कंपनीचं नाव युरोपिअन फॅशन नाही तर मास्टर इन आहे शब्द ने तिला सांगितलं 
काय ? आरती पुन्हा विचारात पडली 
पण तिने मास्टर इन साठी ३ सर्वर चा ऑर्डर दिला 
ऑफिस ऍड्रेस मी उद्या देईल , शब्द म्हणाला . तुला जमेल तर बैस पार्टी करू तू मी आणि अपूर्वा 
सर मी ड्रिंक करत नाही आरती  म्हणाली 
ब्लॅक कॉफी? शब्द ने विचारलं 
हो आरती उत्तरली 
ठीक आहे , शब्द बोलला आणि ब्लॅक कॉफी बनवायला निघून गेला 
अपूर्वा आणि आरती सोफ्यावर बसल्या होत्या 

शब्द ने ब्लॅक कॉफी मध्ये थोडी व्हाईट रम टाकली आणि पाण्यात पण थोडी मिसळली सोबत त्यात थोडा लिंबू टाकून घेऊन आला 
घे आरती त्याने अपूर्वाला रेड वाईन चा पेग दिला आणि आपण पण घेतला 
आरती ने कॉफी घेतली आणि तिला थोडा ठसका लागला म्हणून तिने पाण्याचा ग्लास घेतला आणि तो गटकन पिऊन टाकला पिल्यावर तिच्या लक्षात आला कि ते पाणी नव्हतं आणि मग तिने कॉफी पिली तो पर्यंत व्हाईट रम ने काम सुरु केलं होतं. 

आरती उठली आणि तिने आपला नॅपकिन घेतला पण तिचे पाय लडखळायला लागले, सर मला असं का होतंय ? आरती विचारू लागली पाण्यात काही होतं का ? 
नाही आरती पाणी निर्मल होतं शब्द ने तिला सांगितलं तो तिच्या जवळ गेला आणि तिला त्याने एक गरम पाण्याचा ग्लास दिला त्यात एक गोळी टाकली आणि ती विरघळवली 
सर हे काय आहे ? 
तुला बरं वाटेल आरती शब्द म्हणाला त्याने थोडा आरतीला ते पाजलंच 
आरती आता थोडी एनर्जी आल्यासारखी वागू लागली पण तिचे पाय आणि डोकं तिला साथ देत नव्हतं 
शब्द ने तिला मग रेड वाईन चा पेग दिला हे घे आरती 
नाही सर मी ड्रिंक नाही घेत आरती म्हणाली 
शब्द ने तिला जवळ ग्लास देत म्हणाला, नाही ग हे ड्रिंक्स नाही रेड वाईन आहे तुला त्रास नाही होणार 
आरती पहिल्यांदा पित होती तिने एक सिप घेतला आणि ती तिला गुळचट वाटली त्यात शब्द ने तिला थोडा पुन्हा फील केला 
सर आरती समोर काही बोलली नाही. शब्द ने काही जोक्स काही गप्पा सुरु केल्या आणि त्यांना थोडा थोडा पाजत राहिला. 
आता दोघीही पूर्ण नसेल आल्या होत्या 
शब्द म्हणाल किती मादक आहेत ग दोघीही 
सर नाही मी तर ठोकळा आहे बघितला नाही साईझ माझा ? 
तुला कोणी सांगितलं हे आरती शब्द एका शृंगारिक आवाजात म्हणाला 
बघा ना सर सार्विकडून सुटली आहे मी सांगायला कशाला हवं ? 
बघू दे ? शब्द ने तिच्या अंगावरचा दुप्पटा बाजूला केला आणि म्हणाला बघू , एवढे सुंदर उरोज असतात का कुणाचे एकदम भारदस्त 
सर आरती लाजत म्हणाली काय हे 
आरती मला सांग आपली माहिती कोन दुसऱ्याला पुरवत असेल ग 
आपली माहिती ? सर मला तर आपल्या कुणावर शंका येत नाही 
 आपले सी सी टी  वि कॅमेरा बघू  शब्द म्हणाला 
आरती ने लॅपटॉप वर  सी सी टी  वि कॅमेरा कंट्रोल घेतला आणि सर्व बघत राहिले 
. शरद काही तरी संशयास्पद करत होता .. तिने शरद ला फोन लावणार पण शब्द ने फोन ओढून घेतला. 

सहवास- पर्व तिन Where stories live. Discover now